संदेश: 63-0818 संघटीत होण्याची वेळ आणि चिन्ह
23-1015 द इंडिक्टमेंट & कम्युनियन
प्रिय होम चर्च वधू, आपण सर्वांनी एकत्र येऊन, द इंडिक्टमेंट 63-0707m, या रविवारी जेफरसनविले वेळ , संध्याकाळी 5:00 वाजता, संदेश ऐकूया .
यानंतर आपण 63-0707e कम्युनियन संदेश ऐकत असताना संदेशानंतर लगेचच आपल्या घरांमध्ये प्रभूभोज खाण्याच्या पवित्र विधी साठी आपण स्वतःला तयार करूया. संदेशा नंतर आमच्याकडे आणि पाय धुण्याची विधी असणार . द इंडिक्टमेंट प्रमाणेच, कम्युनियन टेप व्हॉईस रेडिओवर (फक्त इंग्रजीमध्ये) वाजवली जाईल, त्यानंतर पियानो संगीत, पाय धुण्यासाठी एक कथन आणि सुवार्ता स्तोत्र, जसे आपण सामान्यतः घरी प्रभू भोज सेवेसाठी करतो.
प्रभू भोज द्राक्षरस आणि भाकर मिळविण्यासाठी/तयार करण्याच्या माहिती साठी खाली लिंक्स देण्यात आली आहेत.
मी खूप आभारी आहे की परमेश्वराने आपल्या प्रत्येक घरात राजांच्या राजाला त्याच्यासोबतच्या एका खास दिवसासाठी आमंत्रित करण्याचा मार्ग प्रदान केला आहे. मी नक्कीच तुम्हा सर्वांना त्याच्या मेजावर भेटण्यास उत्सुक आहे.
प्रभू तुम्हाला आशिर्वाद देवो
भाऊ जोसेफ ब्रेन्हेंम